Shivrayanche Gadkille

महाराजांचे जवळपास 350+ गडकिल्ले आहेत, त्या सगळ्यांची माहिती संकलन व अपडेट्स व्हायला साधारण 365 दिवस लागतील त्यामुळे सहकार्य करावे व वेळोवेळी या वेबसाईट वर भेट देत राहावी ही विनंती

Shivneri Killa

Read more

Raigad Killa

Read more

Torna Killa

Read more

Rajgad Killa

Read more

Sinhagad Killa

Read more

Pratapgad Killa

Read more

Address

Office 309, Third Floor, Sai Arcade, Baif Road, Wagholi, Pune,
Maharashtra 412207, IN

“किल्ले वाचवा, इतिहास जपा, स्वराज्याची प्रेरणा जिवंत ठेवा.”

सह्याद्रीच्या कड्याकपारीत उभे असलेले गडकिल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते स्वराज्याच्या स्वप्नांचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि परकीय सत्तांना धडा शिकवला. प्रत्येक किल्ला हा पराक्रम, दूरदृष्टी, युद्धनीती आणि जनतेवरील प्रेम यांची जिवंत कहाणी सांगतो.

Follow us